सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं.
राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने डीपसीवर गंभीर आरोप केला आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटवर आवश्यकतेपेक्षा जास्त पर्सनल डेटा गोळा होत आहे.
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.
ग्वाटेमालात प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली. या अपघात तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मागील दोन दिवसांपासून श्रीलंकेत ब्लॅक आऊट आहे. यामुळे राजधानी कोलंबोसह देशातील अनेक शहरांत वीज पुरवठा ठप्प झाला आहे.
फक्त दिल्लीच नाही तर आंध्र प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही.
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Assembly Election Results 2025) आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत पार केले. भाजपाच्या लाटेत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांसारखे दिग्गज पराभूत झाले. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री (Delhi Elections) कोण […]