विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होईल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
बदलापुरातील आंदोलनप्रकरणी तीन स्थानिक पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांत एकूण दीड हजार आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
केरळमध्ये 31 ऑगस्ट (Kerala) रोजी होणाऱ्या आरएसएसच्या बैठकीआधी (RSS) भाजपच्या अध्यक्षाची घोषणा होईल असे सांगितले जात आहे.
शासकीय नोकरी आणि अनुदानित संस्थामध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
बदलापूर प्रकरणात पोलिसांनी 11 तासांनंतर गुन्हा दाखल केला हीच खरी समस्या होती असे बालहक्क आयोगाच्या सुशीबेन शहा यांनी सांगितले.
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.