करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा तीन विकेट राखून दणदणीत पराभव केला. याबरोबरच श्रीलंकेने मालिकाही जिंकली.
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
निलंगा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांना विविध संघटनांना पाठिंबा दिला आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला आहे, असे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी सांगितले.
निवडणुकीच्या निकालानंतर मोठे आश्चर्याचे धक्के महाराष्ट्रात बसतील असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांत कधी वाद होऊ नये अशी आमच्या दोघांचीही इच्छा असते.
डोंबिवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणही मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.