निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे.
श्रीलंका अ संघाने पाकिस्तानातील क्रिकेट सामन्यांची मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या 32 संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी विचारला.
नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती.
कंपनीने बुधवारी स्पष्ट केले आहे की अमेरिकेत जे लाचखोरीचे आरोप झाले आहेत ते सगळे निराधार आणि खोटे आहेत.