महिलांच्या नावावर फक्त एक टक्का संपत्ती आहे. त्यात सरकारने थोडी का होईना भर घातली तर विरोधकांच्या पोटात दुखण्यासारखं काही नाही.
तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलिसांनी असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले ते चुकीचे आहेत.
लाडकी बहिण योजनेत खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे.
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.