टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.
महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी आज राहुरी शहरात अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढली.
खरंतर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून 'काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार, असे शंकर जगताप म्हणाले.
लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
एलन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसीची जबाबदारी देण्यात आली आहे.
निमोनिया म्हणजे एक प्रकारे फूफुसांचे संक्रमण असते. जे खोकला, शिंक किंवा किटाणू युक्त हवेत श्वास घेतल्याने फैलावते.
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.