बहुजन विकास आघाडीकडून पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
हरियाणात पुन्हा एकदा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कार्यभारही स्वीकारला आहे.
भाजपा नेत्या आशा बुचके जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली आजच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली.
शेतकऱ्यांना व्यावसायिक रूपाने बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका विरोधी इंडिया आघाडीसाठी रियल टेस्ट ठरणार आहेत. यामध्ये मोठं आव्हान आहे.