जयदीप आपटेच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवााल दिल्ली पोलिसांनी कोर्टात दाखल केला.
राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करू असे नाना पटोले म्हणाले.
शरद पवार साहेब आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी खैर नहीं असा नारा हसन मुश्रीफ यांनी देत प्रत्युत्तर दिलं आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यासाठी आपल्या पक्षातील तीन नेत्यांची नावं निश्चित केली.
अमेरिकेतील शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. गुंतवणूकदारांचे 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबद्दल संख्याबळावर निर्णय घेतला जाईल. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल.