ठाणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांत वाद झाला. या घटनेची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानच्या (Pakistan) माजी लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांची (General Pervez Musharraf) काही मालमत्ता आजही भारतात आहे.
दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. आजपासून देशभरात हे अभियान सुरू झाले आहे.
भारतीय पर्यटकांना कंबोडियात आमंत्रित करण्यासाठी सरकारने एक खास मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहिम (Mumbai Police) सुरू केली आहे.
सरकारी तेल आणि गॅस (LPG Price Hike) वितरण कंपन्यांनी आज 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत.
भारतीय राजकारणातील औटघटकेचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ठरलेल्या काही नेत्यांचं पुढे काय झालं याची माहिती घेऊ या..
पुण्यातील कसबा आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात अनेक कायदे आहेत. मात्र या कायद्यांना आता अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.