आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
कोपरगाव मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती.
मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.
गावात तुम्ही सरकारच्या मदतीने माती तपासणी केंद्र सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला उत्पन्नाचे साधन आणि रोजगार उपलब्ध होईल.
पाकिस्तानात शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन संमेलन होत आहे, या पार्श्वभुमीवर पाकिस्तान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.