गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात आज दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील जासलरपूर गावात मोठी दुर्घटना घडली.
नोएल टाटा भारतीय वंशाचे आयरिश व्यापारी आहेत. आता टाटा ट्रस्टचे अध्यक्षही झाले आहेत. नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये झाला होता.
Dhananjay Munde Criticized Manoj Jarange : बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. अनेक वेळा […]
दुर्दैवाने आज राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.
पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. 47 धावा आणि डाव राखून पाकिस्तानचा पराभव केला.
रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणुकीआधी महायुती सरकारने फक्त दहा दिवसांच्या काळात तब्बल 1 हजार 291 निर्णय घेतले आहेत.