बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम अस्तित्वात आणला होता. नंतरच्या काळात आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू करण्यात आला होता.
विजय औटी, शिवाजीराव गुजर, माधवराव लामखडे, सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. बहुतांश जागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता बोटावर मोजण्याइतक्याच जागा राहिल्या आहेत.
तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने त्याग करावा असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
Jammu Kashmir New Omar Abdullah Govt : जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला (Jammu Kashmir Elections) बहुमत मिळालं आहे. आज उमर अब्दु्ल्ला कॅबिनेटचा शपथविधी (Omar Abdullah) सोहळा पार पडणार आहे. यावेळी दहा कॅबिनेट मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे. यावेळी इंडिया आघाडीतील अनेक (INDIA Alliance) दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु, या शपथविधीआधीच […]
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पु्णे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल (Pune Rains) असा अंदाज आहे.
आज जगभरात विश्व खाद्य दिवस साजरा करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराचे काय महत्त्व याची माहिती दिली जाते.