आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
दररोज नियमितपणे हातांची स्वच्छता केली तर अनेक आजरांपासून दूर राहता येते. आज जागतिक हात स्वच्छता दिवस आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी सांगितले.
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.
नवाब मलिक यांनी जावई समीर खान यांच्या प्रकृतीबाबत आज प्रसारमाध्यमांकडे मोठा खुलासा केला आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी इंटर्नशिप व्हॅकन्सींची नोंद केली आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना लागलीच अटक केली. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
बाबा सिद्दीकींचं पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. ते मुळचे बिहारचे रहिवासी होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यातही टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव करत मालिका जिंकली.