हरियाणा विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भाजपने हरियाणा विजयाची हॅटट्रिक साधली.
रधाव वेगातील दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला होतील.
डोडा मतदारसंघात आप उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.
जुलाना मतदारसंघात विनेश दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. पंरतु, नंतर आघाडी घेत विनेश फोगाटने विजय मिळवला.
भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करत असलेले डॉ. राजेंद्र पिपाडा चक्क शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसला असून मार्केट तेजीत आले आहे.
पर्वती मतदारसंघात भाजपकडून (BJP) निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर होती. पण आता भाजपने जोरदार मुसंडी मारली.