"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की.." असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.
कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून एक मंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा देण्यात आली होती.
नेपाळमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. विदेशी कपन्यांना यामध्ये सहभागी होता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ सहभागी झाले.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आझम खानला संधी मिळणार नाही अशीच शक्यता आहे.