मालाड येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुंबई शहरातील मुलुंडध्ये असाच भीषण अपघात घडला आहे.
यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा राहणार आहे. अनंत चतुदर्शी 17 सप्टेंबरला आहे.
आगामी राजकारणासाठी कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला असून या निर्णयाची माहिची तिने स्वतःच दिली आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट दोघेही आज दुपारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी आपबरोबर आघाडी करण्याच्या विचारात दिसत आहेत.
मला तर असं वाटतं की बहुधा जयदीप आपटेला संजय राऊतांनीच लपवून ठेवलेलं असावा असा टोला फडणवीसांनी लगावला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.