नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.
राज ठाकरे हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली.
पाकिस्तानला देणे असलेले एकूण विदेशी कर्ज 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. हा देश कर्जाखाली दबत चालला आहे.
१२ ऑगस्ट १९४८ हा तो दिवस होता ज्यावेळी भारतीय हॉकी संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन करत ब्रिटनला पराभवाची धूळ चारली होती.
बांग्लादेशातील हिंसाचार पाहता भारताने बांग्लादेशात दूतावासाचे व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.
तुम्ही चेक बँकेत दिला तर अगदी काही वेळातच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत सभापती जगदीप धनखड यांनी काही काळासाठी सभागृह सोडलं.
सर्वोच्च न्यायालयाने ईडीची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. तसेच अभियोग आणि पुराव्यांचा दर्जा सुधारण्याचा सल्लाही दिला.
भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले.
बांग्लादेशी नागरिकांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी होत आहे.