लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) राज्यातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील तापमानात मोठी घट झाली असून गारठा वाढला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification) आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच या वकिलांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. व्हीप प्रकरणात ठाकरे गटाच्यावतीने सर्व कागदपत्रे आजच सादर करण्यात आली तर शिंदे गटाला […]
Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सीबीआयने त्यांना जोरदार झटका दिला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लिनचीट अहवालाची माहिती लीक केली म्हणून अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार […]
26/11 Mumbai Attacks : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी (26/11 Mumbai Attacks) हल्ला कुणीच विसरणार आहे. आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात या अतिरेकी हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. जागतिक पातळीवर या हल्ल्याचा वेळोवेळी निषेध करण्यात आला आहे. आता ‘हमास’ (Hamas) या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने (Israel) एक मोठी घोषणा केली आहे. 26/11 […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. आज परत त्यांनी तोच फोटो ट्विट करत भाजपवर खोचक टीका केली. त्यानंतर आता पत्रकार […]
Rishi Sunak : ब्रिटिश प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्या एका वक्तव्याने अख्ख्या ब्रिटेनमध्ये (Rishi Sunak) खळबळ उडाली आहे. तसं पाहिलं तर हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे पण, आज त्याचे पडसाद उमटले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात सुनक म्हणाले होते की लॉकडाउन ऐवजी काही लोकांना मरू दिले जावे हे […]
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत बलाढ्य वाटणाऱ्या टीम इंडियाचा पाडाव केला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात फक्त भारतीय संघाचीच (Australia) नाही तर देशातील कोट्यावधी चाहत्यांची घोर निराशा केली. पराभवाचे हे दुःख अजूनही भारतीय लोकांना असह्य होत आहे. याच भावनेतून एका चाहत्याने थेट ऑस्ट्रेलियाचा सलामीचा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. आज परत त्यांनी तोच फोटो ट्विट करत भाजपवर खोचक टीका केली आहे. मी माझ्या […]
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतानाही राज्यातील सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) अजूनही मिटलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू असून निकाल अजूनही आलेला नाही. आज पुन्हा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना व्हीप मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा आणि […]
Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नवी मुंबईत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan […]