लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
NCP News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेने राष्ट्रवादीचे (NCP News) कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने करून झाल्यानंतर आता त्यांनी पुढला निर्णय घेतला आहे. पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा अशी घोषणाच अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहराध्यक्षांनी केली आहे. या घोषणेनंतर राजकीय […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच उपोषणे (Dhangar Reservation) सुरू झाली आहेत. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे देखील उपोषण सुरू आहे. मात्र प्रकृती खालावल्याने यामधील उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना नगर येथून आता थेट पुण्याला हलवण्यात […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची काल नवी दिल्लीत नव्या संसद भवनात भेट झाली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भेटीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटेल यांच्यावर मिश्कील शब्दांत […]
Canada News : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. […]
Womens Reservation Bill : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. सोनिया गांधी आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या मुख्य स्पीकर आहेत. त्यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Pune Crime : सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख. मात्र, याच शहरात आता करणी, जादूटोण्यासारखे अघोरी प्रकारही घडू लागले आहेत. असाच एक अघोरी कृत्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. करणीकरता जादूटोण्याचे अनिष्ट व अघोरी प्रकार पुण्यातील जनवाडी जनता वसाहत परिसरात घडला आहे. या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी […]
Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Samruddhi Highway Accident : राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना (Samruddhi Highway Accident) काही केल्या थांबत नाहीत. आताही या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. जंगली प्राणी आडवा आल्याने चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 196 जवळ […]
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणत सिंचन आणि बँक घोटाळ्यांचा उल्लेख केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक होत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी सोमवारी (18 सप्टेंबर) केली होती. एकप्रकारे त्यांनी या माध्यमातून भाजपला (BJP) आव्हानच दिले होते. या घडामोडींवर भाष्य […]
Lok Sabha Election : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) तयारी सुरू झाली आहे. जागावाटप, मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही सुरू झाल्या आहेत. यातच आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी सुरुवातीलाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना फैलावर घेतले आहे. जाधव […]