Gujarat Drugs : गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्सचा आगार झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश आलं आहे. आताही अशीच धाडसी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केली आहे. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने तब्बल 3 हजार 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात […]
Sharad Pawar on Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. जरांगे पाटील राजकीय भाषा वापरत असून त्यांचे बोलविते धनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच […]
Bacchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) उपमु्ख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या वक्तव्यांवर नाराजीचा सूर उमटला. आताही आमदार बच्चू कडू यांनी […]
Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात […]
Amit Shah on Uddhav Thckeray : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) झाली आहे. इंडिया आघाडीला रोजच धक्के (INDIA Alliance) बसत आहेत तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होताना दिसत आहे. भाजपात इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. देश पातळीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये नितीश […]
Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट […]
Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशा काही अनपेक्षित घटना राज्याच्या राजकारणात घडू लागल्या आहेत. आताही पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे […]
Nana Patole : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले आहेत. या प्रकरणावर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
Ahmednagar News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर (Manoj Jarange) अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीका (Ajay Baraskar) केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर संतापाची लाट मराठा समाजात उसळली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने संपूर्ण सावेडी गावाने बारस्करांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव […]
Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रामाणिकपणे होतं त्यावेळी तिथं सगळं मंत्री गेले, सगळे अधिकारी गेले. पण, कुठेतरी माणसाने कायद्याच्या चौकटीत जे बसणार नाही त्याची मागणी करणं हे योग्य आहे का. आता अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलत नाही तर त्यांच्याबाबतीत (देवेंद्र फडणवीस) बोलतात पण काळजी करू नका आमच्यात काही दुफळी होणार नाही. […]