Earthquake News : उत्तर भारतात भुकंपाच्या घटना सातत्याने घडत (Earthquake) आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन या देशांतही मागील काही दिवसांत सातत्याने भूकंप झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा उत्तर भारतातील लेह लद्दाख भूकंपाने हादरले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. तसे पाहिले तर हा […]
Nitish Kumar : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. या शपथविधीनंतर नितीश कुमार […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे […]
Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी […]
Bihar Politics : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. नितीश कुमार यांनी मागील […]
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. राज्य सरकारने […]
Nitish Kumar : जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज अखेर (Nitish Kumar) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आरजेडी आणि काँग्रेसला (Congress) धक्का दिला. नितीश कुमार आजच भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्या याच खेळीची चर्चा सुरू आहे. मात्र आणखीही एक किस्सा चर्चेत (Bihar Politics) आला आहे. तो म्हणजे, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा […]
Pune News : पुण्यातून गुन्हेगारीची आणखी एक खळबळजनक (Pune News) घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील हिंजवडी येथील आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह एका लॉजमध्ये आढळला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. प्रेम संबंधातून महिलेची हत्या या व्यक्तीने […]
AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाबामध्ये ऑस्ट्रेलियालाच (AUS vs WI Test) पराभवाचा धक्का बसला आहे. टीम इंडियानंतर वेस्ट इंडिज संघाने विश्वविजयी कांगारूंना पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघात झालेल्या थरारक सामन्यात विंडीजने (West Indies) 8 धावांनी विजय मिळवला गाबा कसोटी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या सामन्यात वेस्टइंडिजचा गोलंदाज […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]