नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं.
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा
कंपनीने मंगळवारी जाहीर केले की लसी माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालात कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की मागणीत घट झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
हरियाणात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकारला मोठ्या संकटात ढकलले आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाईप भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.
अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या अडीचशे तक्रारी आल्या आहेत. यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत.
याला मी फक्त इमोश्नल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीत भावनिक स्ट्रॅटेजी असतात त्यापैकी हा एक भाग आहे. यापेक्षा मी जास्त टिप्पणी करणार नाही.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार दत्ता मामा भरणेंचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.