लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Narendra Modi Independance Day Speech : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मी […]
Independance Day 2023 : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात […]
Nawab Malik :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर आता मलिक कोणत्या गटात असतील किंवा ते आता भाजपसोबत जातील का, अशी चर्चा राजकारणात सुरू झाला. या चर्चा सुरू असतानाच […]
Pakistan News : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनी अभियंत्यांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शस्त्रसज्ज दहशतवाद्यांना हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ग्वादर परिसरात ही थरारक घटना घडली. या भागात पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) प्रकल्पातील अनेक काम सुरू आहेत. स्थानिक रिपोर्टसनुसार येथे मागील दोन […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद राजकारणात जसं चर्चेत आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याची होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांच्या बैठकीत खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेनेच युती तोडल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. […]
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांनी अडचणीच्या भोवऱ्यात सापडतात. यातच त्यांच्यावर अशाच एका वक्तव्यावरून खटला सुरु आहे. नुकतेच इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटला मागे […]
International Left handers Day : आज आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस. डाव्या हाताच्या व्यक्तींची खासियत आणि वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. समाजात वावरताना आपल्या प्रत्येकाचीच कधीतरी डावखुऱ्या व्यक्तीची भेट झाली असेलच. या व्यक्तींबद्दल मनात कुतूहलही निर्माण झालं असेल. आपण उजव्या हाताने रोजची कामं जितक्या सफाईनं करतो तितकी ती आपल्याला डाव्या हाताने करता येत नाहीत. […]