Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याच्या अधूनमधन होत असतात. आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्याने या चर्चांनी वेग घेतला आहे. त्यामुळे या चर्चांवर आता खु्द्द एकनाथ खडसे यांनीच मौन सोडले आहे. भाजपमध्ये जाण्याचं कोणतंच मोठं कारण सध्या दिसत नाही. भाजपात परत जाण्याची माझी इच्छाही नाही. परंतु, […]
Shirdi Lok Sabha : शिर्डीचे दोन टर्मचे खासदार. आता पुन्हा निवडणुकीची तयारी. अजून तिकीट फायनल नाही पण, पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची. आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारीच धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात […]
Vasant More Resignation : ‘मला माझ्याच पक्षात त्रास दिला जात होता. माझ्यावर संशय घेतला जात होता. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. हे सगळंच माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होतं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आता परतीचे दोर मी स्वतः कापले’, हे शब्द आहेत मनसेचे फायरब्रँड […]
Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. सन 2022 मध्ये एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. या अपघातानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता पंत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर […]
Haryana News : देशात लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील (Haryana News) सत्ताधारी भाजप दुरावलेल्या मित्रांना पुन्हा जोडण्यात व्यस्त असतानाच हरियाणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भुकंपाचे हादरे भाजपला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी […]
India Maldives Tension : भारत आणि मालदीवमधील तणाव कायम (India Maldives Tension) आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी आमच्या देशातून माघारी जावे असे सांगितले होते. त्यानंतर मालदीवच्या (Maldives) अड्डू विमानतळावरील भारतीय सैनिकांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली. भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्ट ऑपरेटरचे काम भारतातून आलेल्या तांत्रिक पथकाकडे दिले. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने […]
Ajit Pawar Comment on Mahayuti Seat Sharing : महायुतीतील जागावाटपावर अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांची नाव अंतिम झालेली नाहीत. कोणती जागा कुणाला द्यायची यावर एकमत होत नाही. काही ठिकाणी तर धुसफूस वाढली आहे. जागावाटपाच्या सगळ्याच बैठका आता दिल्लीत होत आहे. महायुतीतीची पुढील बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]
Ajit Pawar on MLA Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अद्याप फायनल नाही. मात्र, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आणि तिकीटही घेणार अशा चर्चा जोरात आहेत. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं खुद्द शरद पवार आणि त्यानंतर निलेश लंके यांनी स्पष्ट केलं […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Election) महायुतीतील जागावाटप फायनल झालेलं नाही. तर दुसरीकडे भाजपकडून तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. फक्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील जागांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही उमेदवारांची नावं फायनल करुन […]
Sunil Tatkare replies vijay Shivtare : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात (Lok Sabha Election) राजकीय फटाके फुटू लागले आहेत. पुण्यातील लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. बारामती लोकसभेची निवडणुकही (Baramati) आधीच चर्चेत आहे. येथे तर राजकीय बदला घेण्याचीच भाषा केली जात आहे. अजित पवार यांनी महायुतीत एन्ट्री घेतल्यानंतरही जुना संघर्ष मिटलेला नाही. माजी आमदार […]