आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील क्रिकेट सामने लाहोर शहरातील दोन मैदानांवर होतील.
मंत्री कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
रशियन सैन्याने हजारो यु्क्रेनी सैनिकांना घेरले आहे आणि ते अत्यंत कमजोर स्थितीत आहेत. या सैनिकांना जीवनदान द्या अशी विनंती ट्रम्प यांनी केली.
उत्तर भारतीय लोकांनी 17,18,19 मुलं जन्माला घातली कारण त्यांच्याकडे दुसरं कामच नाही, असे वक्तव्य तामिळनाडू सरकारमधील वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी केले आहे.
पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमाआधीच मोठा राडा झाला आहे. शोच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे.
प्रूडेंट कॉर्पोरेट एडवायजरी सर्व्हिसेसचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय शाह यांची ही खास स्टोरी आहे. संजय शाह यांनी आपल्या जवळपास 650 कर्मचाऱ्यांना 1.75 लाख शेअर्स गिफ्ट रुपात देणार आहेत.
डिजिटल अरेस्ट प्रकरणात सहभागी असलेल्या 3962 पेक्षा जास्त स्काइप आयडी आणि 83 हजार 668 व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक केले आहेत.
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. वैज्ञानिकांनी आत पाण्याचं चौथं रुप शोधून काढलं आहे.
सतीश भोसलेवर कायद्यानुसार कारवाई करा. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा