काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू.. हा डोळ्यांचा अतिशय घातक आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 1300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी या मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन विरोधात एफआयआर नोंदवण्यास मंजुरी दिली आहे.
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येईल.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तानी सैन्याच्या एका ठिकाणावर आत्मघाती हल्ला झाला आहे.
महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल
सतीश भोसलेने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
ज्या उदयकुमार धर्मलिंगम यांनी रुपयाच्या चिन्हाचं डिझाइन केलं होतं त्यांचे वडील डीएमकेचे नेते आहेत.
जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
ज्या वेगाने हा आजार वाढत चालला आहे त्यावरून येत्या 2050 पर्यंत जगातील अडीच कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात