ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींची चौकशी सुरू केली आहे.
ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींवर गंभीर प्रकरणी कारवाई केली आहे.
देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना रॅगिंग फ्री कॅम्पससाठी तयार केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार करारांतर्गत त्यांनी या पत्रात 22 देशांना टॅरिफबाबत माहिती दिली आहे.
भारताच्या लेकींनी कमालच केली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पराभव करत टी 20 मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी केली आहे.
ऋषी सुनक नोकरी करत आहेत. त्यांनी गोल्डमन सॅश नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत सल्लागार म्हणून जॉईन केले आहे.
राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा मंत्री बावनकुळे यांनी आज केली.
रमी, ड्रीम 11 सारख्या अॅपमध्ये पैसे हरल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चोरी करण्याचे उद्योग सुरू केले.
माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. एका ट्रिटमेंटसाठी तो मुंबईला येत होता. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही.