माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.
म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या […]
धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
दिलजीत दोसांजला या चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स दुसऱ्याने करावे.