आजच्या लाइफस्टाइलमध्ये तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे अगदी कॉमन झाले आहे. ऑफीस असो की घर सहा ते आठ ता बसून लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम सुरुच असते.
चीनमध्ये बँकेची माती लोकांसाठी लकी ठरत आहे आणि लोक ही माती खरेदी करण्यासाठी पाहिजे तितकी किंमत देण्यासही तयार आहेत.
Petrol vs CNG Vehicles : सध्याच्या दिवसात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का, पेट्रोल की सीएनजी कोणती (Petrol Car) कार घ्यायची असा प्रश्न पडला आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यापैकी कोणतीही कार खरेदी करायची असेल तर आधी या वाहनांचे काय वैशिष्ट्य आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि […]
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागात ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी रेबान नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने आइस्क्रिम खरेदी केले.
पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका चालकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी फडणवीसांनी अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांची नियुक्ती केली होती.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. यामध्ये तिने वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं आहे.
मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमध्ये लोकांनी थेट मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध सुरू केली. पाहता पाहता या लोकांनी येथे तब्बल शंभर खड्डे खोदून टाकले.
जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.