Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. फोन हॅक होत असल्याचे अलर्ट अॅपल कंपनीकडून येत असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. या वादात आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) उडी घेतली असून मोदी सरकारवर जोरदार […]
Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन हॅक करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ (World Cup 2023) झाली आहे. आज टीम इंडियाचा (Team India) सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयी वाटचाल अशीच कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, या […]
Manipur Violence : देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर मागील सहा महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अजूनही येथील हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकार येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर आता सरकारने मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फोटो आणि व्हिडिओंना आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटवर बंदी वाढविण्यात आली आहे. काही दिवसांंत […]
Rahul Narvekar : विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आज नार्वेकर […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावले पण, उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री संकुचित मनोवृत्तीचे आहेत, असे म्हटले. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी या […]
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरुच आहेत. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू करण्यात आली आहे. आज सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते प्रचंड संतापले असून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाला या […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि […]