Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार […]
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. एकनाथ शिंदे अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : शिवसेनेनेच मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) गेलं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. […]
Matthew Perry Passed Away : सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. घरातील बाथटबमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. सूत्रांच्या हवाल्याने मॅथ्यू पेरीच्या मृत्यूची खात्री करण्यात आली आहे. बाथटबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेंड्स या लोकप्रिय वेब सीरिजमध्य […]
Road Accident : रस्ते अपघाताच्या घटना देशभरात सातत्याने (Road Accident) घडत आहेत. जास्त लोकसंख्येच्या राज्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. आताही राजस्थानात असाच भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा नोरंगदेसर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच हनुमानगडचे पोलीस अधीक्षक आणि एसडीएम घटनास्थळी दाखल […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.या युद्धात इस्त्रायली […]
Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल […]
Cash For Query : संसदेच्या राजकारणात सध्या तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे क्वॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरण चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी भाजपा खासदार या प्रकरणात आक्रमक झालेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचे मोईत्रा यांनी अखेर मान्य केले आहे. […]
Chandrashekhar Bawankule replies Sanjay Raut : भाजपने काल देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. भाजपने आता हा व्हिडिओ डिलीट केला असला तरी विरोधकांनी त्यावर शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीस पुन्हा […]
Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]