या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेची सुटका करण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.
युक्रेन आणि ब्रिटेनने शनिवार 2.26 बिलियन पाउंड म्हणजेच 2.48 अब्ज रुपयांच्या लोन अॅग्रीमेंटवर सह्या केल्या.
Food In Plastic : आजच्या जमान्यात प्लास्टिक अत्यंत आवश्यक झाले आहे. कोणत्याही कामात आता प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. मार्केटमधून एखादी वस्तू आणायची असो किंवा खाद्य पदार्थाचे पार्सल असो.. प्रत्येक कामासाठी प्लॅस्टिकला पर्याय (Food in Plastic) राहिलेला नाही. अनेक जण इडली, ढोकळा या वाफेवर तयार होणारे अन्य खाद्य पदार्थासाठी सुद्धा प्लास्टिकचा वापर होत आहे. […]
ज्या लोकांना पाच मिनिटात किंवा त्यापेक्षाही कमी वेळात झोप येते असे लोक एखाद्या गंभीर समस्येने ग्रस्त असू शकतात.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूतील एका लिलावात एका खरेदीदाराने तब्बल 13 हजार रुपये मोजून एक लिंबू खरेदी केले.
देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार. मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगेल.
आयआयटी बाबा अभय सिंह ग्रेवाल यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली