छावा चित्रपटाने पंधराव्या दिवशी 400 कोटींचा टप्पा गाठला. छावा चित्रपटाने बाहुबली 2 ला देखील मागे टाकले आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बलात्कार झालाच नाही. जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने झाले.
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस टाकीच्या दरात वाढ केली आहे.
पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टनुसार देशातील 35 टक्के शाळांत 50 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत.
अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या योजनांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही योजना लोकप्रिय आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांनी भारतीय संघ विश्वचषक जिंकून नवीन इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त केला.
उत्तराखंड राज्यातील चमोली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मीणा गावात ग्लेशियर तुटून मोठा अपघात झाला.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ईपीएफओ बोर्डाने 2024-25 या वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
दत्तात्रय गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून आता त्याचे एक एक काळे कारनामे बाहेर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही.