भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
पीएमपी बसमधून प्रवास करताना टवाळखोरांकडून महिला, विद्यार्थिनींना त्रास दिला गेल्यास बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जा.
National Hearing Week : देशभरात 3 ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रीय श्रवण सप्ताह साजरा (National Hearing Week) केला जातो. लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश यामागे आहे. कानांच्या समस्या काय आहेत? कानांची काळजी कशी घ्यावी? याबाबत या सप्ताहात माहिती दिली जाते. यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. कानांची तपासणी केली जाते. कानांच्या आजारांवर उपचार केले जातात. […]
येत्या 10 मार्चपासून काही अमेरिकी वस्तूंच्या आयातीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारला जाणार आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला. दृष्टीहीन उमेदवार देखील न्यायाधीश होऊ शकतात असा निकाल दिला.
धनंजय मुंडेंनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का करू शकत नाही.