विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेतला.
हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही, अशी माहिती खा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला याच्याशी (Shubhanshu Shukla) खास संवाद साधला.
मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताने रशियाकडून कोळसा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यात 13 लाख टन कोळसा खरेदी केला.
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे केंद्रीय पातळीवर एकत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शरद पवारही दिसतील
कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यस्थी केली होती असा गौप्यस्फोट अजितदादांनी भाषणात केला.
हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे.
बाजारातील अनिश्चिततेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने पुण्यात हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला आहे.