Ahmednagar News : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले. या घटनेने तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. शेवगाव पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (सोमवार) शेवगाव बंद पुकारला आहे. वाचा : Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान […]
Chandrakant Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यावर आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी भाष्य केले आहे. रविवारी त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. पाटील म्हणाले, गुलाबराव […]
Bachchu Kadu : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर बोलताना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले आहेत. आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आसाम विधानसभेत जोरदार गदारोळ उडाला. बच्चू कडूंना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आता बच्चू कडूंनी माफी […]
Sushma Andhare : भाजप सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. ईडीकडून तर सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांना आत टाकायचे हाच जर त्यांचा फंडा असेल तर ईडी आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभरात जेलभरो आंदोलन करणार आहे तसेच ईडीलाही न्यायालयात काही प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. अंधारे […]
Sushma Andhare : ठाकरे गटासह महाविकास आघडीच्या नेत्यांना हैराण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलीच पोलखोल केली आहे. अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सोमय्या यांनी कोणत्या नेत्याविरोधात किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती ट्विट केले याची यादीच सादर […]
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रातील 50 टक्के भागात कमी पाऊस पडतो. हा भाग अवर्षणप्रवण आहे. त्यातच आता अनेक हवामान संस्था हे वर्ष अल निनोचे (El Nino) असू शकते असा अंदाज व्यक्त करत आहेत. जर तसे असेल तर आपल्याला जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. पाण्याचा थेंब न थेंब साठवावा लागणार आहे. वैरण विकास करावा लागेल. त्यादृष्टीने पाणी फाउंडेशन चांगले […]
Gulabrao Patil : शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे यांच्या […]
Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार […]
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ठाकरे गटाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावरील कारवाई प्रकरणी त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळा कुणी केला ? चिटींग कुणी केली ? फ्रॉड कुणी केला ? हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती आहे का ? […]
Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे […]