- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘कुणी सोबत आलं तरी चौकशी थांबणार नाहीच’; भाजप आमदाराचा रोखठोक इशारा
Ram Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपातील काही आमदारांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आमदार राम कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबरोबर काही आमदार सरकारमध्ये आल्यानंतर मात्र कदम यांनी टीकेची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळ […]
-
अजितदादा तुमच्याच सरकारचे मंत्री, त्यांना भेटला का? पडळकरांनी स्पष्टच सांगून टाकलं
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
-
उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’
Ram Kadam News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा ओघ सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकीय विरोधक त्यांना खोचक शुभेच्छा देत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी तर उद्धव ठाकरेंना अगदीच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार कदम आज हातात मराठी शब्दकोशाचे मोठ्ठे पुस्तक हातात घेऊन विधीमंडळाच्या आवारात […]
-
चाऱ्याच्या टंचाईची भीती; नगर जिल्हा प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Ahmednagar News : राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. नद्या, नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शेतातील पिके संकटात सापडली आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील अनेक तालुके कोरडेच आहेत. अशा परिस्थितीत […]
-
‘अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य अत्यंत वाईट’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांना पहिल्यांदाच सुनावलं
Uddhav Thackeray replies Ajit Pawar statement on Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवत पक्षातील काही आमदारांना सोबत घेत […]
-
शिवसेनेचे बंडखोर दारात आले तर…? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलनेच ठणकावलं!
Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. […]
-
‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला
Chandrashekhar Baqankule criticized Uddhav Thackeray : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खोचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना […]
-
कर्जत ‘एमआयडीसी’ची लढाई रस्त्यावर; शिंदेंच्या होम ग्राउंडमध्येच राष्ट्रवादीचा रास्तारोको!
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत येथील रखडलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात विधीमंडळत सुरू असलेली लढाई आता रस्त्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आमदार शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्लॅन नक्की केला असून शिंदे यांच्या होम ग्राउंड अर्थात कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. पक्षाचे […]
-
राम शिंदेंना झटका! रोहित पवारांच्या कंपनीविरोधातील गुन्ह्याला हायकोर्टाची स्थगिती
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार पवार यांचे नियंत्रण असलेल्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीविरोधातील गुन्ह्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र, या गुन्ह्याला न्यायमूर्ती […]
-
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा आगडोंब! जमावाने घरे पेटवली, वाहनांचीही जाळपोळ
Manipur Violence : देशाच्या ईशान्य भागातील मणिपूर तीन महिन्यांपासून धुमसत आहे. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपुरात तणाव वाढला. आता मणिपूरमधील मोरेह जिल्ह्यात अज्ञात समाजकंटकांनी रिकाम्या घरांना आगी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही घरे बंद होती. ज्या […]










