तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील काही दिग्गज राजकीय नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे. शेलार यांनी आतापर्यंत […]
Girish Mahajan on Shivsena Advertisement : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जुन्याच जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात […]
Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दादरमध्ये त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. आव्हाड यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Jitendra Awhad : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून काल वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल […]
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर नाराज होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालचा कोल्हापूर दौरा रद्द केला होता. यानंतर कानाला त्रास होत असल्याने हवाई प्रवास टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतरही विरोधक दाद द्यायला तयार नाहीत. खासदार संजय राऊत त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी […]
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली जात आहे. आता […]
Boat Accident in Nigeria : नायजेरियात मोठी दुर्घटना (Boat Accident in Nigeria) घडली आहे. पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न समारंभावरून परतणाऱ्या तीनशे लोकांना घेऊन निघालेली एक बोट नदीत उलटली. या घटनेत शंभरपेक्षा जास्त लोक बुडाले तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. उत्तर मध्य नायजेरियात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. समाचार एजन्सी एएफपीनुसार, […]
Shivsena Advertisement : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असला तरी विरोधक […]
Tamil Nadu Electricity Minister Arrested : मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्यांना ओमंडुरार येथील सरकारी […]
Supriya Sule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात (Shivsena Advertisement) सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवरून आज दिवसभरात सत्ताधारी विरोधकांत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकनाथ […]