औरंगाबाद – राज्यातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असून आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे.आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल,अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आता उद्या शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल हरिश साळवे (Harish Salve) युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे […]
BBC Income Tax Raid – बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर छापे सुरूच आहेत. या कारवायांमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकार सडकून टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर या प्रकरणावर आता भारतीय जनता पार्टीनेही (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी […]
मुंबई – बीबीसीच्या (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid on BBC Office) छापेमारी केली. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेने (Shivsena) तर या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. बीबीसी (BBC) सारख्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ?, असा सवाल करत हे […]
दिल्ली – आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची चर्चा देशभरात सुरू आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केले. २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार मानता का, असा प्रश्न शहा (Amit Shah) यांना विचारण्यात […]
दिल्ली – त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी भाजपच्या (BJP) विजयाचा दावा केला आहे. शाह यांनी मंगळवारी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील पाच वर्षांत राज्याला समृद्ध करण्यासाठी जनादेश शोधत आहे. त्रिपुरातील संभाव्य त्रिशंकू विधानसभेच्या प्रश्नालाही अमित शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की “त्रिपुरातील […]
दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात अदानी-हिंडेनबर्ग जोरदार रणकंदन सुरू आहे. अधिवेशनाच्या आधी काही दिवस अहवाल आला होता. या मुद्द्यावर विरोधकांनी रणनितीसह भाजप (BJP) सरकारची कोंडी केली. संसदेत गदारोळ घातला. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र, अद्याप मोदींनी मौन सोडलेले नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी […]
मुंबई – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फटावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात आता आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की त्या दिवशी काय घडलं […]
दिल्ली – कॉंग्रेस (Congress) पक्षाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांच्या सरकारने हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) जुन्या पेन्शनसारखे (Old Pension Scheme) इतर महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे समोर ठेवून जनतेचा विश्वास जिंकला आहे. आता हिमाचल प्रदेशात स्वीकारलेल्या धोरणांसोबतच राजस्थान (Rajasthan) सरकारच्या काही निवडक योजनाही आगामी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्राधान्य यादीत ठेवल्या जाणार आहेत. एक प्रकारे काँग्रेस […]
नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]
पुणे – पिंपरी चिंचवडच्या (Pimpari Chinchwad Bypoll) विकासात महाविकास आघाडीचे मोठे योगदान आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर जसे जनतेचे उमेदवार झाले तसे चिंचवडमध्येही नाना काटे जनतेचे उमेदवार होण्याची गरज आहे. त्या पद्धतीचे वातावरण येथे तयार करण्याची गरज आहे. नाना काटे आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत नुसते पास होऊन चालणार नाही तर हे दोघे […]