Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक यू टर्न घेण्याचे कारण काय? ट्रम्प प्रशासनाने निर्णयावरून माघार का घेतली?
आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि सुरक्षित गुंतवणूक योजनांची माहिती देणार आहोत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
एका डायमंड कंपनीच्या वॉटर कुलरमध्ये कुणीतरी विषारी पदार्थ मिसळला. यामुळे कंपनीतील 118 कर्मचारी आजारी पडले.
मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्स कंपनीने एक खास सुविधा सुरू केली आहे. आता तु्म्ही तुमच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड गहाण ठेऊन कर्ज घेऊ शकता.
मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज दुपारपर्यंत भारतात आणण्यात येणार आहे.
मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.