चीनच्या सरकारने देशातील लाखो लोकांना एक इशारा जारी केला आहे. या वीकेंडमध्ये लोकांनी घरातच राहायला पाहीजे अशा सूचना दिल्या आहेत.
तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे याची तरी तुम्हाला माहिती आहे का.. नाही ना.. चला तर मग आज याच खास गोष्टी जाणून घेऊ या..
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या खेळाडूंच्या मिक्स कंपाउंड टीमने अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदकाची कमाई केली.
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील.
सिगारेटच्या धुरात असणारे कॅडमियमसारखे जड धातू घरात आणि आसपासच्या वातावरणात ऑटिझम आजाराचे कारण ठरू शकतात.
सेकंड हँड कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. पण जर अशी कार खरेदी करताना सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या (Donald Trump) रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयात पुन्हा बदल केला आहे.