वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे.
सौरव गांगुलीला आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्याच्या वाळू धोरणातील सुधारणा जाहीर झाल्या असून नैसर्गिक वाळुचा वापर कायमचाच बंद होणार आहे.
राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख (रालोजपा) आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र अंबरिशसिंह घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
इंदोर शहरात कचऱ्याच्या माध्यमातून बस चालविण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे.
कॅलिफोर्निया शहरांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हॉस्टेल किंवा अपार्टमेंटचे भाडे देणे विद्यार्थ्यांना आजिबात शक्य नाही.
कॅन्सर फक्त शरीराच्या प्रभावित भागावरच कब्जा करत नाही तर मेंदूवरही कब्जा करतो. सायन्स मॅगझिनमधील रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.