व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले.
राज्य सरकारने पिटबूल आणि रॉटवायलर प्रजातीच्या श्वानांची खरेदी विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासह अन्य देशांतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. या अभियानावर सरकारकडून कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत.
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
ज्यावेळी मुले अगदी कमी वयात स्मार्टफोन्सचा वापर करू लागतात त्यावेळी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑप व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी नव्या कोरोना विषाणूचा शोध लावला आहे.
कामचुकार अधिकाऱ्यांना 'स्नेल अवॉर्ड' आणि 'लेइंग फ्लॅट र' (काम टाळणारे) यांसारखे टॅग दिले जात आहेत.
माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी चार खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली असून मुख्य कोच गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.
मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.