- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
सावधान! ChatGPT च्या वापरानं मेमरी अन् क्रिएटिविटीही धोक्यात? नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
ChatGPT चा वापर केल्याने त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती आणि रचनात्मक विचार कमी होण्याचीही भीती राहते.
-
‘आमी डाकिनी’साठी जावेद अलींचं शीर्षक गीत; मालिका ‘या’ तारखेपासून होणार प्रसारित
आमी डाकिनी मालिकेसाठी प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
“एसआयटीमार्फत ‘त्या’ प्रकाराची चौकशी करा”, PDCC बँक प्रकरणी सुप्रिया सुळेंची मागणी
मला वाटतं या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. बँकेच्या मॅनेजरनेच पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे. तेथील सगळे व्हिडिओ फुटेज पोलिसांना दिले पाहिजेत.
-
मोठी बातमी! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
-
महत्वाची बातमी! पालखी सोहळ्यांमुळे पुण्यातील वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश.
-
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तीन चेहरे गायब; ‘या’ खेळाडूची वापसी
सामन्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही.
-
दूध भेसळखोरांनो सावधान! राज्यात लवकरच नवा कायदा; मंत्री सावेंनी नेमकं काय सांगितलं?
राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.
-
“इस्त्रायलची मदत करू नका”, ‘त्या’ आतल्या बातमीचा सुगावा लागताच रशियाचा अमेरिकेला इशारा
इराणच्या विरोधात इस्त्रायलची लष्करी मदत करू नका, यामुळे मिडल ईस्टमध्येड अस्थिर वातावरण निर्माण होऊ शकते.
-
ठरलेलं ते घडलंच! सांगलीत काँग्रेसला धक्का, जयश्री पाटलांचा भाजपात प्रवेश..
सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
-
ठाकरेंशी जमेना, कोकणातील बड्या नेत्याचा जय महाराष्ट्र; अजितदादांनी मिळवला 16 वा माजी आमदार
माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश.









