नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आपला फोन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत तर नाही ना.. काय हे खरं आहे का? अन् जर हे खरं असेल तर यातून वाचण्याचा मार्ग नक्की काय आहे?
जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
अफगाणिस्तानातील हिंदू कुश भागात आज पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या भुकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका देशाची माहिती देणार आहोत जिथे पाण्याची एक बॉटल विकत घेण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात.
जर कोणतीही आरोग्य इमर्जन्सी उद्भवली किंवा विमाधारकाला दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली तर अशा वेळी सर्वात आधी विमा कंपनीला माहिती द्यावी लागते.
तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत सादर केला आहे.
ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.