मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण आज आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे.
पारंपारिक शेतीतून शेतकरी नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची शेती आघाडीवर आहे.
प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास माजी आमदार प्राजक्त तनपुरे गैरहजर होते.
प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊ, संवाद करू. सामूहिकपणे निर्णय़ घेऊ असं सोपं उत्तर शरद पवार यांनी देत वेळ मारून नेली.
उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका.
मी कधी आमदार होईल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता पण पवार साहेबांमुळं आमदार झालो. खासदारही झालो.
तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.