विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयाने जगभरात (Reciprocal Tariff) खळबळ उडाली आहे.
एसआयपी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.
तामिळनाडू सरकारची दहा विधेयके बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित ठेवण्याच्या राज्यपालांच्या कृतीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना खास ऑफर दिली.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात आज एका धक्कादायक घटनेत आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता विशाल धोत्रे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पीएम मुद्रा योजनेचे लाभार्थी के. गोपीकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपली यशोगाथा सांगितली.
मंगळवारी शेअर बाजार सावरला आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली.
Indian Women Bank Accounts Report : भारतातील एकूण बँक खात्यांपैकी तब्बल 39.2 टक्के बँक खाते महिलांच्या नावावर आहेत. ग्रामीण भागात तर हा आकडा आणखी जास्त आहे. या भागात 42.2 टक्के महिलांच्या नावावर बँक खाते आहेत. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने रविवारी भारतात महिला आणि पुरुष 2024 : चयनित संकेत आणि […]