बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. या गाइडलाइन्स काय आहेत याची यादीच खेळाडूंना देण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने या योजना बंद करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतं आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.
शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे आता समितीली व्यवस्थित काम करता यावं यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून द्या.
विधानसभा निवडणुकीतील पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केलं.
दिल्लीतील साहित्य संमेलनातील आणखी एक मोठी बातमी फुटली आहे. या संमेलनात ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित होता.
शिंदे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते.
महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
एखाद्या आजाराची माहिती सुरुवातीलाच मिळाली तर त्यावर वेळेत उपचार करता येतो. यासाठी योग्य वेळी योग्य टेस्ट होणे गरजेचे आहे.