जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
पाकिस्तान खासदारांच्या पगारात थोडीथोडकी (Pakistan MP) नाही तर तब्बल 138 टक्के वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात या आजाराने काल आणखी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईत पहिल्या रुग्णाचा बळी या आजाराने घेतला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.
निती आयोगाचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये म्हंटले आहे की इंग्रजी कमकुवत असल्याने पदवीधर युवकांना नोकरी मिळत नाही.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह संघात दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या बँक खात्यात आतार्यंत 450 कोटी रुपये जमा झाले आहेत.