चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली.
रिपोर्टनुसार भारतात जनरेटिव्ह एआयचा वापर वाढला आहे. या रिपोर्टसाठी 19 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान एक वेब सर्वे केला होता.
नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी महागाईचा अहवाल जारी केला.
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती. नगर जिल्ह्यातून देखील अनेक उमेदवारांनी ही मागणी केली होती. मात्र आता अनेक उमेदवारांनी यामधून माघार घेतली आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा […]
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 च्या करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताची एका अंकाने घसरण झाली आहे.